शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
5
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
6
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
7
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
8
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
9
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
10
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
11
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
12
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
13
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
14
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
15
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
16
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
17
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
18
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
19
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
20
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा शहरानंतर देवळी ठाण्यातही रणजित कांबळेंविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 18:26 IST

Wardha news आ. रणजित कांबळे यांनी देवळीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण धमाणे यांनाही अश्लिल शिवीगाळ केल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे देवळीच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यालाही केली शिवीगाळ

लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा : देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस आमदार रणजित कांबळे यांच्याविरुद्ध वर्धा शहर पोलीस ठाण्यात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच आ. रणजित कांबळे यांनी देवळीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण धमाणे यांनाही अश्लिल शिवीगाळ केल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना संकटाच्या काळात सेवा देणारे देवळीचे तालूका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण धमाणे यांना देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघात कुठलीही परवानगी न घेता कोविड चाचणी शिबीर घेतल्याचे कारण पुढे करून अश्लिल शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी काँग्रेसचे आ. रणजित कांबळे यांच्याविरुद्ध देवळी पोलिसात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविड संकटाच्या काळातच कर्तव्य दक्ष आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी आ. रणजित कांबळे यांच्याविरुद्ध  वर्धा शहर पोलीस ठाण्यानंतर देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तळात उलट-सुटल चर्चेला उधाण आहे आहे. देवळी येथील दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक तिरूपती राणे करीत आहेत.

कांबळेंना अटकेसाठी भाजप आक्रमक; तीव्र आंदोलनाचा दिला इशारा
आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून जीवानिशी ठार करण्याची धमकी देणाऱ्या काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांना तातडीने अटक करण्यात यावी. अन्यथा भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरत तीव्र आंदोलन करेल, असा इशारा भाजपचे खा. रामदास तडस यांनी आयोजित पत्रपरिषदेतून दिला आहे.

टॅग्स :Ranjit Kambaleरणजित कांबळे