शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वडनेर व सावंगी ठाण्यांतर्गत अपघात

By admin | Updated: May 19, 2016 01:52 IST

सावंगी व वडनेर पोलीस ठाण्यांतर्गत झालेल्या तीन अपघातांत दोन जण ठार तर एक जखमी झाला.

वर्धा : सावंगी व वडनेर पोलीस ठाण्यांतर्गत झालेल्या तीन अपघातांत दोन जण ठार तर एक जखमी झाला. यातील दुसऱ्या अपघातात ट्रकने दिलेल्या धडकेत मालवाहू चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील पिपरी शिवारात मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास घडला. ट्रक एपी ०१ एक्स ४२५० हा नागपूरहून हैदराबादकडे जात होता. दरम्यान, विरूद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू ट्रक एमएच ४० एके ८३८७ ला समोरून धडक दिली. या जबर धडकेत मालवाहू चालक बबन रामाजी जुगनाके (४५) रा. डिगडोह (पांडे) गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वडनेर पोलिसांनी ट्रक चालकाविरूद्ध कलम २७९, ३०४ अ अन्वये गुन्हा दाखल केला.तिसरा अपघात वर्धा ते भूगाव मार्गावर घडला. भूगाव स्टील प्लान्टमधील काम आटोपून घराकडे परत येणाऱ्या विनोदकुमार शर्मा याच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. यात तो गंभीररित्या जखमी झाला. हा अपघात स्टील प्लान्टजवळ मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडला. याप्रकरणी ट्रक एपी ०१ एक्स ७३७३ च्या चालकाविरूद्ध कलम २७९, ३३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले आहे. घटनेचा तपास सावंगी (मेघे) पोलीस करीत आहेत.(स्थानिक प्रतिनिधी)