शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

इंस्टाग्रामवर व्हायचं होतं फेमस, फॉलोअर्स वाढविण्यासाठी शिक्षिकेनं तयार केला अश्लील Video; अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 15:27 IST

या शिक्षिकेने प्रसिद्ध होण्याच्या नादात, आपलेच अश्लील व्हिडिओ तयार करून इंस्टाग्रामवर शेअर केले आणि पाहता पाहता तिने शेअर केलेल्या रील्स व्हायरल झाल्या...

सध्या सोशल मीडियावर रील्स बनवून टाकण्याची जणू हवा सुरू आहे. फेसबुक असो अथवा इंस्टाग्राम, यूजर्स वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तयार करून आपल्या अकाउंटवर पोस्ट करत असतात. यातील अनेक युजर्स आपले व्हिवर्स आणि फॉलोअर्स वाढविण्यासाठी नव नव्या पद्धतीही शोधून काढताना दिसतात. यातच, उत्तर प्रदेशातील इटावा येथील एका शिक्षिकेने प्रसिद्ध होण्यासाठी आणि आपले फॉलोअर्स वाढविण्यासाटी असे कृत्य केले, की ज्यामुळे गोंधळ उडाला.

या शिक्षिकेने प्रसिद्ध होण्याच्या नादात, आपलेच अश्लील व्हिडिओ तयार करून इंस्टाग्रामवर शेअर केले आणि पाहता पाहता तिने शेअर केलेल्या रील्स व्हायरल झाल्या. ही शिक्षिका ज्या शाळेत शिकवते, त्या शाळेतील मुलांच्या पालकांना हा संपूर्ण प्रकार समजल्यानंतर, त्यांनी आक्षेप घेत, संबंधित शिक्षिकेची शाळेतून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

हे प्रकरण, इटावातील इकदिल नगर पंचायतीमधील एका गावात असलेल्या प्राथमिक शाळेतील आहे. संबंधित शिक्षिकेला रील्स बनविण्याचा छंद आहे. अधिकाध लोकांनी आपल्याला इंस्टाग्रामवर फॉलो करावे, यासाठी तिने तिचे अश्लील व्हिडिओ तयार करून तेथे पोस्ट केले. मात्र झाले उलटेच. संबंधित शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी जोरदार गोंधळ केला.

यासंदर्भात बोलताना स्थानिक लोकांनी म्हटले आहे की, त्यांची मुलं या शाळेत शिकतात. शिक्षिकेच्या या कृत्याचा त्यांच्यावर वाईट परिणाम होईल. त्यामुळे या शिक्षिकेची शाळेतून हकालपट्टी करावी. तसेच, या संदर्भात जिल्हा शिक्षणाधिकारी राजेश कुमार यांनी व्हिडिओ पाहून आणि तातडीने चौकशी करून कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSchoolशाळाTeacherशिक्षकStudentविद्यार्थीInstagramइन्स्टाग्राम