शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल व्हॅन आणि कॉलेज बसची भीषण धडक; 3 विद्यार्थ्यांसह चौघांचा जागीच मृत्यू, 16 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 15:24 IST

युपीच्या बदायूमध्ये हा भीषण अपघात झाला. जखमींपैकी काही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

UP Accident: उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये आज(दि.30) भीषण अपघात झाला. स्कूल व्हॅन आणि कॉलेज बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात तीन मुलांसह व्हॅन चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर 16 मुले गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमी विद्यार्थ्यांना स्कूल व्हॅनमधून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

उसावन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीगंज गावात हा अपघात झाला. मायूनच्या एसआरपीएस शाळेची व्हॅन आणि सत्यदेव इंटर कॉलेजची बस सकाळीच परिसरातील विविध गावात विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जातात. दोन्ही वाहने विद्यार्थ्यांना घेऊन शाळेकडे येत असताना नवीगंजजवळ त्यांची समोरासमोर धडक झाली. ही घटना सोमवारी सकाळी 8.44 वाजता घडली.

अधिकारी घटनास्थळी पोहोचलेजखमींमधील सात ते आठ मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती मिळताच दातागंजचे एसडीएमही घटनास्थळी पोहोचले. एसडीएमने स्थानिक प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली. दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, डीएम मनोज कुमार आणि एसएसपी डॉ. ओपी सिंह यांनी जिल्हा रुग्णालयात पोहोचून जखमी विद्यार्थ्यांना चांगल्या उपचारांची ग्वाही दिली. 

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेशSchoolशाळाStudentविद्यार्थीDeathमृत्यू