बसपाने श्रीकला रेड्डी यांच्याऐवजी ऐनवेळी विद्यमान खासदार शाम सिंह यादव यांना उमेदवारी देण्याचा निर्णय लोकांना रुचलेला तर नाहीच पण त्यांनी धनंजय सिंह यांचीसुद्धा नाराजी ओढवून घेतली आहे. ...
भाजपला मदत करण्यासाठी बसपाने मोठ्या संख्येने अल्पसंख्याक समुदायाचे उमेदवार उभे केले आहेत हे लपून राहिलेले नाही. इंडियाला बसपाला सोबत घ्यायचे होते. पण, मायावती यांनी नकार दिला. कारण, त्यांचे भाऊ आनंद कुमार यांच्यावर ईडीने मनी लाँड्रिंग गुन्हा दाखल केल ...
इंडिया आघाडीने जातीय समीकरणे विचारात घेऊन उमेदवार निवडले आहेत. उत्तर प्रदेशात काॅंग्रेस आणि सपा एकत्र आले आहेत. त्यांनी अवध, पूर्वांचल आणि बुंदेलखंड या भागात साेशल इंजिनीअरिंगचा फाॅर्म्यूला वापरला आहे. ...
फुलपूर मतदारसंघातील पडिला महादेव येथे ही सभा आयोजित केली होती. राहुल व अखिलेश मंचावर आले असताना उत्साहित लोक मंचावर चढले. त्यामुळे मंचावर जागाच शिल्लक राहिली नाही. ...