लाईव्ह न्यूज :

Dharashiv (Marathi News)

खास आपल्यासाठी
फडणवीसांकडे बघून लोकांनी घड्याळ आणि धनुष्यबाणाला मतदान केलं; सुरेश धसांचे विधान - Marathi News | People voted for a clock and a bow and arrow after looking at Fadnavis; Suresh Dhasa's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांकडे बघून लोकांनी घड्याळ आणि धनुष्यबाणाला मतदान केलं; सुरेश धसांचे विधान

धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे विधान केले. ...

ड्रग्स पुरवठा करणारी मुंबईतील महिला गजाआड; ३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी - Marathi News | mumbai woman arrested for supplying drugs | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :ड्रग्स पुरवठा करणारी मुंबईतील महिला गजाआड; ३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

तुळजापूर शहर तसेच काही ग्रामीण भागातही ड्रग्स विक्री सुरू होती. ...

विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत सोहळ्यात जगदीप धनखड यांची उपस्थिती - Marathi News | Jagdeep Dhankhar's presence at the university's 65th convocation ceremony; 56,122 students will be awarded degrees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत सोहळ्यात जगदीप धनखड यांची उपस्थिती

या दीक्षांत सोहळ्यात एकूण ५६ हजार १२२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे ...

येडशीतून वाघ उमरगा तालुक्यात आल्याची चर्चा; वनविभागाकडून शोध सुरु, नागरिकांत दहशत - Marathi News | There is talk of a tiger coming to Umarga taluka from Yedshi; Forest Department starts search, panic among citizens | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :येडशीतून वाघ उमरगा तालुक्यात आल्याची चर्चा; वनविभागाकडून शोध सुरु, नागरिकांत दहशत

वनविभागाकडून रात्री उशिरापर्यंत या भागात सर्च ऑपरेशन सुरु होते. ...

सामान्य प्रवाशांना खटारा, प्रताप सरनाईक प्रवास करणार म्हणताच एसटीची चमकोगिरी; दिली चकाचक लालपरी... - Marathi News | general passengers were traveling in worst ST, and Pratap Sarnaik would travel Solapur-Dharashiv, the ST became brand new; It gave a dazzling LALPari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सामान्य प्रवाशांना खटारा, प्रताप सरनाईक प्रवास करणार म्हणताच एसटीची चमकोगिरी; दिली चकाचक लालपरी...

कुठे सीट तुटलेल्या, कुठे सीटवरील कुशन फाटलेले, खिडक्या तुटलेल्या एक ना अनेक समस्या दररोज एसटी प्रवाशांना सहन कराव्या लागत आहेत. अशातच मंत्री प्रवास करणार हे समजताच एसटी विभागाने अगदी शोरुममधून काढलेल्यासारखी ब्रँड न्यू लालपरी त्या मार्गावर सोडली होती ...

घरात घुसून महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकली, पतीच्या उपचारासाठीचे सव्वादोन लाख लुटले - Marathi News | They broke into the house and threw chilli powder in the woman's eyes, looted Rs 2.5 lakh for her husband's treatment | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :घरात घुसून महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकली, पतीच्या उपचारासाठीचे सव्वादोन लाख लुटले

तुळजापूर शहरात सायंकाळी साडेसात वाजता जबरी चोरी ...

मराठवाड्यातील ५५ हजार बहिणींचे अनुदान होणार बंद; कॅगच्या चौकशीची भीती - Marathi News | Grants to 55,000 sisters in Marathwada will be stopped; Fear of CAG inquiry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ५५ हजार बहिणींचे अनुदान होणार बंद; कॅगच्या चौकशीची भीती

विविध सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या, ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. ...

भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; रामपुरे कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर - Marathi News | Terrible accident at Madaj on Umarga-Latur road; Pickup-two-wheeler collision, two real brothers died | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; रामपुरे कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर

उमरगा-लातूर मार्गावरील माडज येथे झाला पीकअप व दुचाकीची जोरदार अपघात; एकूण तिघे ठार, दोन जखमी ...

तामलवाडी टोलनाक्याबर ड्रग्ज जप्त - Marathi News | Drugs seized at Tamalwadi toll plaza | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तामलवाडी टोलनाक्याबर ड्रग्ज जप्त

पोलिसांनी  तिघा आरोपींना बेड्याही ठोकल्या आहेत. ...