शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

आबरा  का  डाबरा .. ये  देखो  ग्लास  गायब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 15:11 IST

ग्लास अदृश्य करूया? .. पण हे कसं शक्य आहे?

ठळक मुद्देदुपारी सगळे झोपल्यावर घरी बसून करायचे उद्योग

- राजीव तांबे

साहित्य :एक मोठे काचेचे भांडे. 2 लीटर तेल. (शेंगदाणा किंवा सूर्यफूल तेल). 2 लीटर पाणी. एक काचेचा ग्लास. 2 चमचे.ही जादू सुरू करण्यापूर्वी सर्व प्रेक्षकांना काचेच्या भांड्याच्या समोर बसवा.तर मग करा सुरु :1. एका काचेच्या मोठ्या भांड्यात पाणी घाला. त्यात काचेचा ग्लास सोडा. ग्लास बुडेल. ग्लास दिसेल.2. आता काचेचे भांडे रिकामे करा. स्वच्छं पुसुन घ्या.3. काचेच्या भांड्यात दोन लिटर तेल घाला. त्यात सावकाश तो ग्लास सोडा.4. समोरुन पाहिलं तर ग्लास अजिबात दिसणार नाही.प्रेक्षकांना वाटेल ग्लास अदृश्य झाला आहे!

असं का होतं :1. पाण्याच्या भांड्यात ग्लास ठेवला असताना ग्लासाकडून येणारे प्रकाशकिरण, पाण्यातून आणि मग काचेतून आपल्यापयर्ंत पोहोचतात. तेव्हा वक्रीभवन होतं.2. म्हणजेच थोडक्यात, प्रकाशाचा वेग प्रत्येक माध्यमात वेगळा असतो. एका माध्यमातून दुसर्?या माध्यमात प्रवेश करताना प्रकाशाचे वक्रीभवन होते. 3. ग्लास पाण्यात असताना ग्लासाच्या प्रत्येक कणाकडून वक्रीभवन होते आणि आपल्याला ग्लास स्पष्ट दिसतो.4. काचेतून आणि तेलातून जाताना प्रकाशाचा वेग एकच आहे. त्यामुळे ग्लासाकडून आलेले प्रकाशकिरण वक्रीभवन न होता आपल्या डोळ्यापयर्ंत पोहोचतातत्यामुळे आपल्याला ग्लास दिसत नाही.