ठळक मुद्देआजचा विषय : Forest
एरवी इंग्रजी म्हणजे मोठा शत्रूच जसा काय तुमचा ! पण ठरवलं तर इंग्रजीशी दोस्ती करणं काही फार मोठंकठीण नाही ! इथे रोज नवा खेळ सुचवायचं ठरवलंय आम्ही. तुम्ही घरात दोन मुलं असा, नाहीतर चार-सहा; हा खेळ खेळण्यात मस्त वेळ तर जाईलच, शिवाय नवेनवे शब्दही समजतील. तर चला, करूया सुरू..
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}काय करायचं?
1. कुठलाही एक विषय निवडायचा, ज्याच्याशी संबंधित खूपसे शब्द असतील.2. आजचा शब्द आहे Forest3. या विषयाशी संबंधित एक शब्द एकाने सांगायचा; पण तो शब्द इंग्रजी असला पाहिजे.4. लगेच पुढच्याने दुसरा शब्द सांगायचा.
5. एका गडय़ाला जास्तीत जास्त वेळ 30 सेकंद एवढाच! तेवढय़ा वेळात जर नवा शब्द आठवला नाही, तर तो / ती बाद!
- करा सुरुवात, बघूया शेवटर्पयत कोण टिकतं आणि जिंकतं ते..