शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
3
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
4
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
5
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
6
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
7
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
8
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
9
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
10
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
11
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
12
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
13
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
14
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
15
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
16
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
17
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
18
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
19
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'

Learn English : इंग्रजीत  भाज्यांना  नावं  ठेवायची का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 5:16 PM

इंग्रजीशी दोस्ती करणं काही फार मोठं कठीण नाही.

ठळक मुद्देबघूया शेवटर्पयत कोण टिकतं आणि जिंकतं ते..

एरवी इंग्रजी म्हणजे मोठा शत्रूच जसा काय तुमचा ! पण ठरवलं तर इंग्रजीशी दोस्ती करणं काही फार मोठं कठीण नाही.इथे रोज नवा खेळ सुचवायचं ठरवलंय आम्ही. तुम्ही घरात दोन मुलं असा, नाहीतर चार-सहा; हा खेळ खेळण्यात मस्त वेळ तर जाईलच, शिवाय नवेनवे शब्दही समजतील. तर चला, करूया सुरू..

 

काय करायचं?

1. कुठलाही एक विषय निवडायचा, ज्याच्याशी संबंधित खूपसे शब्द असतील. म्हणजे जसं आजचा शब्द आहे भाज्या! इंग्रजीत Vegetables

2. या विषयाशी संबंधित एक शब्द एकाने सांगायचा; पण तो शब्द इंग्रजी असला पाहिजे.

3. लगेच पुढच्याने दुसरा शब्द सांगायचा.

4. एका गडय़ाला जास्तीत जास्त वेळ 30 सेकंद एवढाच!

तेवढय़ा वेळात जर नवा शब्द आठवला नाही, तर तो/ती बाद ! - करा सुरुवात, बघूया शेवटर्पयत कोण टिकतं आणि जिंकतं ते..