शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शाळा ‘ऑनलाईन’ कशी भरते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 07:10 IST

onlineशाळा म्हणजे असतं तरी काय?

ठळक मुद्देइथे सरांकडे खडू नसतो तर त्या ऐवजी ते डिजिटल पेन वापरतात.

- रणजितसिंह डिसले , प्राथमिक शिक्षक, परीतेवाडी शाळा

- तर ही ऑनलाईन शाळा चालते कशी? हे पाहा -1. ऑनलाईन शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी आपापल्या घरी असतात. काही वेळा ऑनलाईन वर्ग घेणारे शिक्षक एखाद्या स्टुडीओ मध्ये जावून तिथून क्लास घेत असतात. 2. ही ऑनलाईन शाळा दोन प्रकारे भरत असते. एक म्हणजे थेट प्रसारित होणारा क्लास आणि दुसरा  म्हणजे आधीच रेकॉडिर्ंग केलेले व्हिडिओ.3. थेट प्रसारित होणारा क्लास हा आपल्या रोजच्या शाळेतील तासांप्रमाणो असतो. एका विशिष्ट वेळी सगळी मुलं आणि शिक्षक ऑनलाईन  येतात. 4. एकत्र येण्यासाठी ते विशिष्ट असं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप वापरत असतात. 5. इथे सगळी मुले एकमेकांना पाहू शकतात, एकमेकांशी गप्पा मारू शकतात. काहीजण तर एकमेकांना सिक्रेट मेसेज सुद्धा पाठवतात. 6. या ऑनलाईन वर्गात गोंधळ होवू नये म्हणून शिक्षक तुमचा माईक आणि व्हिडिओ बंद करून ठेवतात. फक्त सरांचा माईक आणि कॅमेरा सुरु असतो.यामुळे  दुसरा फायदा असाही होतो कि तुमचा डेटा कमी खर्ची पडतो. 7. इथे सरांकडे खडू नसतो तर त्या ऐवजी ते डिजिटल पेन वापरतात. आपले सर फळ्यावर आकृत्या काढून, वेगवेगळे शब्द लिहून अधिक स्पष्टीकरण देत असतात. 8. सरांसाठी विशिष्ट असा व्हाईट बोर्ड यासाठी वापरला जातो, ज्यावर फक्त शिक्षकच लिहू शकतात. 

9. तुम्ही फक्त त्या फळ्याकडे  पाहत सर काय बोलतात, ते ऐकायचं असतं.10. जर तुम्हांला काही समजलं नाही तर लगेच हात वर करायचं बटण दाबायचं, मग तुमच्या सरांना लगेच समजत कि याला काहीतरी विचारायचं आहे. लगेच तुमचा माईक ऑन करून तुम्हांला बोलण्याची संधी दिली जाते. .. आहे न मज्जा.