पान- २ -स्ट्रीप्स

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:13+5:302015-02-18T00:13:13+5:30

पान- २ -स्ट्रीप्स

Pan-2 -Steps | पान- २ -स्ट्रीप्स

पान- २ -स्ट्रीप्स

न- २ -स्ट्रीप्स


मुंबई मेट्रो स्वच्छतेत आघाडीवर
मुंबई - मुंबई मेट्रो स्वच्छतेबाबतीत आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. एका इंटरनॅशनल सर्व्हे कंपनीकडून केलेल्या सर्व्हेत ९१ टक्के लोकांनी मेट्रो स्वच्छतेत आघाडीवर असल्याचे सांगितले आहे. तर मॉल आणि मल्टिप्लेक्समध्ये ९0 टक्के लोकांनी आणि बेस्टमध्ये १७ टक्के लोकांनी स्वच्छता असल्याचे सांगितले. हा सर्व्हे करताना १00३ लोकांची मते जाणून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामध्ये ५0६ पुरुष आणि ४९७ महिलांचा समावेश होता. त्याचप्रमाणे मुंबईतील लोकलमध्ये ९ टक्के, गार्डनमध्ये ९ टक्के आणि रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतेस पाच टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

Web Title: Pan-2 -Steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.