हिवाळा सुरू झाला असून वातावरणातही गारवा जाणवू लागला आहे. हिवाळ्यात अनेक लोक फिरायला जाण्यासाठी प्लान करत असतात. पण अनेकजण प्लान करताना कनफ्युज असतात. ...
फिरायची आवड असणारे लोक नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणांच्या शोधात असतात. तुम्ही जर नोव्हेंबरमध्ये गोव्याला फिरायला जाणा असाल हे या सीझनमध्ये जाण्यासाठी परफेक्ट ठिकाण आहे. ...