हल्ली चित्रपट पाहतानाही एखाद्या ठिकाणची मस्त सफर केल्यासारखं वाटतं. बऱ्याच चित्रपटात नायक नायिकांना प्रवास करता करता स्वत:चा शोध लागतो. तसाच आपल्या स्वत:चा शोध लागावा ...
हल्ली प्रवासाचं आॅनलाइन नियोजन करता येत असल्यामुळे कुटुंबाबरोबर सहलीला जाणं, प्रवास करणं, मनाजोगती ठिकाणं पाहणं आणि सहलीदरम्यानचा निवांत ब्रेक अनुभवणं हे अगदीच सुखद झालं आहे. ...
उत्तर भारत तर हिलस्टेशनसाठी प्रसिध्द आहेच पण दक्षिणेकडेही अशा काही ठिकाणं आहेत जी पर्यटकांना भर उन्हातही ताजतवानं करतात. डोळ्यांना आणि मनाला हिरव्यागार निसर्गाचा सुंदर अनुभव देतात. ...
जळगाव : कोट्यवधीची गुंतवणूक करून जळगावात विमातळाची उभारणी झाली मात्र विमान सेवा सुरू होत नसल्याने या परिसराची दुरवस्था होत चालली आहे. सद्य स्थितीत अगदी दर्शनी भागात वाढलेले गवती कुरण सुरक्षेच्या दृष्टीनेही धोकादायक असल्याचीच प्रचिती देते. ...
जळगाव : विभागातील रेल्वे लाईनवरील वाढता ताण पाहता टाकण्यात येत असलेल्या जळगाव-भुसावळ दरम्यानच्या तिसर्या रेल्वे लाईनचे काम दोन वर्षात पूर्ण होईल. या सोबतच आता चौथी लाईनदेखील टाकण्यात येणार असल्याचे भुसावळ रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक सुधीरकुमा ...
जळगाव : मुंबईहून ट्रकने आणलेले कडधान्य मोजणीत येथे कमी भरते. त्याची भरपाई ट्रक मालकाच्या भाड्यातून कपात करणे बंद करावे अन्यथा भविष्यात आंदोलन छेडले जाईल असा इशारा उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स व धुळे जिल्हा ट्रक मालक असो.ने ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशन ...
जळगाव : शहरातील विविध भागातील रिक्षा थांब्यावर रिक्षा थांबत नसल्याचे चित्र असताना अजिंठा चौफुलीवर तर चारही बाजू रिक्षांनी व्यापल्या गेल्यामुळे येथे बेशिस्तीचा कळस गाठल्याचे दिसून येते. यामध्ये येथे इतर खाजगी वाहनांचीही भर पडून वाहतुकीची कोंडी होण्यास ...