सोलापूर : आग्य्राकडे दूध घेऊन निघालेल्या ‘मिल्क एक्स्प्रेस’च्या एका व्ॉगनच्या चाकात अचानक बिघाड झाल्याने ती दौंडपासून 5 कि़मी़ अंतरावर थांबवण्यात आली़ रोड टँकरने पर्यायी व्यवस्था करुन 52 हजार दूध खराब होण्यापासून वाचवण्याचे काम रेल्वे प्रशासनाने गुरु ...
ठाणे : गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन सेवेच्या ठाणे विभागीय कार्यालयाने कोकणात जाणार्या प्रवाशांसाठी आतापर्यंत ७५७ जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. त्या सर्व जिल्हयातील चार आगारांमधून सोडण्यात येणार आहेत. ...
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) आर्थिक वर्ष २०१४-१५ चा १६७ कोटी ६८ लाख रुपयांच्या तुटीचा ताळेबंद बुधवारी संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. या ताळेबंदावर सुमारे एक ते दीड तास चर्चा झाली. पीएमपीची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १८ सप ...
पनवेल : पेठांचे शहर आणि तालुक्याचे ठिकाण असलेल्या पनवेलमध्ये वाहनांची नेहमीच वर्दळ असते. अरुंद रस्ते आणि पार्किंग व्यवस्थेचा अभाव यामुळे वाहतुक कोंडी ही नेहमीचीच समस्या झाली आहे. यावर उपाय म्हणून पनवेल नगरपरीषद व वाहतूक पोलिसांनी शहरातील महत्वाची २५ ...
पुणे : सुधारीत भाडेदरानुसार रिक्षांचे मीटर प्रमाणीकरण करण्यासाठी देण्यात आलेली मुदत शुक्रवारी संपली. या मुदतीत सुमारे ३४ हजार रिक्षांच्या मीटरचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे. अजूनही सुमारे ४ हजार रिक्षांचे प्रमाणीकरण होणे बाकी आहे. त्यामुळे त्यासाठी मु ...
नवी मुंबई : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारांवर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होऊ लागला आहे. प्रवेशद्वारावर पावसाचे पाणीही साचून राहत असून वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ लागला आहे. ...