वासोटा किल्ला Vasota Fort ४२६७ फूट उंचीचा हा किल्ला वनदुर्ग प्रकारातील आहे. काळ्या मातीच्या या महाराष्ट्रातील, कोयना नदीच्या खोऱ्यात, रानात वसलेला दुर्ग म्हणजे ‘किल्ले वासोटा’ ज्ञानेश्वरीत वासोट्याचा अर्थ ‘आश्रयस्थान’ असा दिला आहे. ...
सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हे तालुक्याचे गाव गाठावे. मालवण एस.टी. स्थानकावरून आपण थोड्या वेळात बंदरावर पोहोचतो. तेथून किल्ल्यावर जाण्यासाठी बोटी मिळतात. ...