इंडियन स्किमर, ग्रेटर स्पॉटेड इगल, पांढºया पाठीची गिधाडं या पक्षांनी ओडिशातल्या भितरकनिका अभयारण्यात आपला मुक्काम ठोकायला सुरूवातकेलीये. यांच्यासारखे अनेक पाहुणे अजून यायचे बाकी आहेत. त्यामुळे यंदाच्या हिवाळ्यात अशा खास पक्षी अभयारण्यांची सैर करायला ...
फिरण्यासाठी आणि खेळण्यासाठी हिवाळ्यासारखा दुसरा सिझन नाही. या दोन्हींची मजा एकत्र लुटता येईल अशी दहा ठिकाणं आपल्या देशात आहे. यापैकी एक निवडा आणि यंदाचा हिवाळा एन्जॉय करा. ...
जवळच्या लांबच्या प्रवासासाठी ट्रॅव्हल एजंटकडून विमानाचं तिकिट बुक करताना काही गोष्टीं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. यामुळे तुमचा पैसा तर वाचेलच, पण त्यासोबतच ट्रिपचा अधिक चांगल्या पद्धतीनं आनंदही घेता येईल. ...
फ्लाइट अटेन्डन्टशी नीट सहकार्यानं आणि शिष्टाचारानं वागून तुम्ही तुमचा विमान प्रवास अधिक सुखकारक बनवू शकता. ‘जेटब्ल्यू ’या आंतरराष्ट्रीय विमानकंपनीत फ्लाइट अटेन्डन्ट असलेल्या अमान्डा प्लेवा हिनं त्यासाठी काय करायला हवं यावर एक सविस्तर ब्लॉगच लिहिला आह ...
गुलाबी थंडीत, सोनेरी सूर्यप्रकाशामध्ये इतिहासाचं हे वैभव शांतपणे डोळ्यांत साठवण्यासारखा आनंद दुसरा नाही. त्यामुळे हंपीला तीन ते चार दिवसांची एक मस्त ट्रीप लगेचच प्लॅन करु न टाका. ...
‘लोनली प्लॅनेट’ने 2018 साली भेट देण्यासाठी सर्वांत योग्य देशांची एक यादी प्रसिद्ध केली आहे. त्यांपैकी कोणताही एक देश तुम्ही बिनधास्तपणे तुमच्या ‘विश लिस्ट’ वर ठेवू शकता. ...