कुठल्या ठिकाणी जगभरातल्या पर्यटकांची सर्वात जास्त गर्दी असते? हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे. पडला असेल तर याचं उत्तर आहे हॉंगकॉंग. ‘युरोमीटर इंटरनॅशनल’ या मार्केट रिसर्च संस्थेनं नुकत्याच जाहीर केलेल्या सर्वेक्षणानुसार हॉंगकॉंगला पर्यटकांची सर्वात ...
उत्तराखंडमधल्या डेहराडूनमध्ये अशी एक जागा आहे. याठिकाणी पर्यटक शेती शिकण्यासाठी येतात. आॅरगॅनिक फार्मिंग अर्थात जैविक शेतीमुळे हे ठिकाण पर्यटकांमध्ये लोकप्रिय होत आहे. डेहराडूनमधल्या या छोट्याशा गावाचं नाव आहे रामगढ. हे रामगढ शोले फिल्ममधलं नसलं तरी ...
भारतासारख्या देशात तर संगीताचे विविध प्रकार पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्ही संगीताचे निस्सीम चाहते असाल तर संगीत पर्यटनाला बाहेर पडलंच पाहिजे. त्यासाठी देशात पाच उत्तम ठिकाणं आहेत. ...
थंडीच्या दिवसात सहलीदरम्यान तब्येत बिघडली, सर्दी-डोकेदुखी सुरु झाली की रसभंग होतो. म्हणूनच हिवाळी सुट्टी मजेत जावी यासाठी काही टिप्स जरूर लक्षात ठेवाव्यात. ...
आसाम म्हटलं की काझीरंगा अभयारण्य एवढंच नाव आपल्याला आठवतं. पण त्यापलिकडेही आसाममध्ये पाहण्यासारखं खूप काही आहे. आसाममधील दहा ठिकाणं चुकवू नये अशीच आहे. ...
केवळ वाढणारी संख्या एवढंच भारतीय पर्यटकांचं वैशिष्ट्य नाहीये. तर भारतीय पर्यटक हे अतिशय सजग आणि डिजिटली प्रगतही आहेत. वेगवेगळे डिजिटल टूल्स, अॅप्स वापरून आपल्या प्रवासाचं परफेक्ट नियोजन करण्यात भारतीय पर्यटक जगात आघाडीवर आहेत. ...
हिवाळ्याच्या दिवसात देशातल्या अनेक भागांत विविध सांस्कृतिक फेस्टिव्हल्सचंही आयोजन होत असतं. या फेस्टिव्हलमधून त्या राज्याच्या संस्कृतीचं यथार्थ दर्शन घडतं. त्यामुळे एकाचवेळी ट्रिप आणि एखाद्या राज्याची जवळून ओळख करु न घेण्याची संधी कशाला सोडायची? ...
गुलाबी थंडीत मस्त धुक्यात नटलेल्या हिरवाईचं आणि डोंगररांगांचं दर्शन घ्यायचं असेल तर यासारखी दुसरी उत्तम वेळ नाही.. उंच आकाशातून तरंगणा-या ढगांचं दर्शन घेत अप्रतिम अशा सूर्यास्ताचं रु प डोळ्यात साठवण्यासाठी रोप-वे तून एकदा तरी सफर करायला हवी. ...
इंडियन स्किमर, ग्रेटर स्पॉटेड इगल, पांढºया पाठीची गिधाडं या पक्षांनी ओडिशातल्या भितरकनिका अभयारण्यात आपला मुक्काम ठोकायला सुरूवातकेलीये. यांच्यासारखे अनेक पाहुणे अजून यायचे बाकी आहेत. त्यामुळे यंदाच्या हिवाळ्यात अशा खास पक्षी अभयारण्यांची सैर करायला ...