या गावात केवळ बर्फाने माखलेले डोंगरच नाहीतर हिरवाईने सजलेले मैदानही आहेत. तुम्ही जर फिरायला जाण्यासाठी अशाच वेगळ्या डेस्टिनेशनचा शोध घेत असाल तर या गावाला तुम्ही भेट देऊ शकता. ...
अनेकजण आपल्या पार्टनरसोबत खास रोमॅंटिक ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. अशात आम्ही तुमच्यासाठी काही खास रोमॅंटिक डेस्टिनेशनती माहिती घेऊन आलो आहोत. ...
आज आम्ही तुम्हाला जगातल्या अशाच काही टुरिस्ट स्पॉटबद्दल सांगणार आहोत, जिथे जाणे मोठी रिस्क घेण्यासारखेच आहे. पण तरीही जगभरातील पर्यटक इथे मोठी गर्दी करतात. ...