World Tourism Day 2018: जगातील या सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 04:27 PM2018-09-27T16:27:16+5:302018-09-27T16:31:48+5:30

फिलिपिन्समधला कावासा फॉल्स हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे. घटदाट जंगलात असलेला धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

दक्षिण अमेरिकेतला हा धबधबा सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे.

चीनमधल्या कॅनोला फ्लॉवर फील्ड या गावात निसर्गाचं नयनरम्य दृश्य पाहायला मिळतं. गावातील शेती ही एखाद्या चित्रसारखीच भासते.

आइसलँडमध्ये हत्तीच्या चेह-यासारख्या असलेलं हे आयलंड पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे.

अर्जेंटिनातला 275हून अधिक झ-यांनी मिळून तयार झालेला हा धबधबा निसर्गाचा एक आविष्कार आहे.