फिरण्याची आवड प्रत्येकालाच असते. मग ती कोणत्याही वयाची व्यक्ती असली तरीदेखील तिला फिरायला आवडतं. वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं, तेथील ठिकाणांना भेट देणं, त्याचा इतिहास जाणून घेणं ही प्रत्येकाचीच आवड असते. ...
अॅडव्हेंटरसोबत काही वेगळं करण्याची आवड असणाऱ्यांसाठी गुवाहाटी ते तवांगपर्यंतची रोड ट्रिप खास ठरु शकते. यात एन्जॉयमेंटसोबतच खूपकाही नवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. ...