शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून वसई रोड-दिवा-रोहा विभागात नविन डेमू ट्रेन

By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST

आजपासून वसई रोड-दिवा-रोहा विभागात नविन डेमू ट्रेन

आजपासून वसई रोड-दिवा-रोहा विभागात नविन डेमू ट्रेन
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू दाखवणार हिरवा झेंडा
मुंबई - रेल्वे अर्थसंकल्पात घोषित झालेल्या नविन गाड्या सुरु करण्यावर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून भर दिला जात आहे. अर्थसंकल्पातच घोषित झालेल्या वसई रोड-दिवा-रोहा विभागासाठीच्या दोन नविन डेमू ट्रेनला रेल्वेमंत्र्यांकडून शनिवारी हिरवा कंदील दाखवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आणखी तीन नविन गाड्यांनाही हिरवा कंदील दाखवतानाच दोन नविन गाड्यांची घोषणाही केली जाणार आहे.
सध्या दिवा-वसई आणि रोहा मार्गावर डिझेल मल्टिपल युनिट (डेमू) ट्रेन धावत आहेत. मात्र या ट्रेन फारच जुन्या असण्याबरोबरच त्यांचा वेगही कमी होता. त्यामुळे या मार्गावर नविन ट्रेन आणावी अशी मागणी होत होती. त्यानुसार दोन नविन डिझेल इलेक्ट्रीक मल्टिपल युनिट (डेमू) ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या ट्रेनला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते लोकमान्य टिळक टर्मिनस येथून शनिवारी संध्याकाळी साडे चार वाजता हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. त्याचबरोबर ११0५३ एलटीटी-आजमगड विकली एक्सप्रेस, पश्चिम रेल्वेची २२९३३ बान्द्रा टर्मिनस ते जयपूर विकली सुपरफास्ट एक्सप्रेस, १९0२१ बान्द्रा टर्मिनस ते लखनौ विकली सुपरफास्ट एक्सप्रेसलाही हिरवा झेंडा दाखवण्यात येणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. त्याचबरोबर ११0७३ एलटीटी-चैन्नई विकली एक्सप्रेस आणि २२११५ एलटीटी-करमाळी विकली एसी एक्सप्रेसची घोषणा केली जाणार आहे.
..........................................

११0७३ चैन्नई विकली एक्सप्रेस ट्रेन १५ डिसेंबरपासून तर २२११५ करमाळी विकली एक्सप्रेस ट्रेन १८ डिसेंबरपासून धावणार आहेत.
......................................