शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

जमिनीवरची जंगलं पाहिली असतील, पण पाण्यातलं हे जंगल पाहिलयं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 3:55 PM

समुद्राच्या तळापासून २००० मीटरवर असलेला हा तलाव खूप थंड पाण्याने व्यापलेला आहे.

जगभरात अनेक तलाव आहेत. ज्यांची सुंदरता मनाला आनंद देणारी  असते.  आज आम्ही तुम्हाला अशा तलावाबद्दल सांगणार आहोत. त्या तलावाच्या आत संपूर्ण जंगल तयार झालं आहे. तुम्ही जमिनीवरच्या जंगलं पाहिली असतील पण आत्ता या पाण्यातल्या जंगलाबद्दल जाणून घ्या.

या पाण्यातील जंगलात झाडं  सरळ नाही तर उलट्या दिशेने उगवली आहेत.  हा आगळावेगळा तलाव  कजाखस्तानमध्ये आहे. याचं नाव लेक कॅंडी'  असं आहे. या तलावात वेगवेगळ्या प्रकारचे लाकडाचे खांब उभे राहीले आहेत.  ही लाकडं अर्ध्योपेक्षा जास्त पाण्यात बुडालेली आहेत.

असं म्हणतात की १९११ मध्ये या परिसरात खूप मोठा भूकंप झाला होता. ज्यामुळे संपूर्ण परिसर अस्ताव्यस्त झाला आहे. त्यामुळे हा पूर्ण परिसर पाण्याने भरलेला आहे. या ठिकाणचे जंगल सुद्धा पाण्याखाली गेले.  समुद्राच्या तळापासून २०००  मीटरवर असलेला हा तलाव खूप थंड पाण्याने व्यापलेला आहे.  

या तलावातील थंड पाण्यामुळे ही झाडं सुद्धा बर्फाळलेली असतात कजाखस्तानच्या सगळ्यात मोठया शहरांपैकी असलेल्या अल्माटी या शहरापासून  २८० किलोमीटर अंतरावर हे तलावातील जंगल आहे. हा लेक कँडी कजाखिस्तानतच्या पर्यटनाचे आकर्षण आहे.  ( हे पण वाचा-आई शप्पथ! घुबड आणि चिऊताईचा 'हा' व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्की बॉसचा चेहरा आठवेल...)

तुम्ही या ठिकाणी फिरायला जाऊ शकता. हिवाळ्यात  या तलावात आईस डायविंग आणि मासे पकडण्यासाठी सुद्धा लोक जातात. रात्रीच्यावेळी या तलावाचा परिसर खूप भयावह वाटत असतं. ( हे पण वाचा-बापरे! सापाने गिळलेला अख्खा टॉवेल डॉक्टरांनी काढला कसा ? व्हिडीओ व्हायरल.....)

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सJara hatkeजरा हटके