शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातून एसटीच्या ७५७ जादा बसेस गणेशोत्सवाची तयारी : पालघरमधून १६७ जादा गाडया

By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST

ठाणे : गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन सेवेच्या ठाणे विभागीय कार्यालयाने कोकणात जाणार्‍या प्रवाशांसाठी आतापर्यंत ७५७ जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. त्या सर्व जिल्हयातील चार आगारांमधून सोडण्यात येणार आहेत.

ठाणे : गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन सेवेच्या ठाणे विभागीय कार्यालयाने कोकणात जाणार्‍या प्रवाशांसाठी आतापर्यंत ७५७ जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. त्या सर्व जिल्हयातील चार आगारांमधून सोडण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी समुहाने गाडयांचे आरक्षण करणार्‍या सर्वच प्रवाशांसाठी जादा बस देण्यात आल्या आहेत. यंदा १२ ते १६ सप्टेंबरपासून त्यांचे नियोजन केले आहे. यात १२ सप्टेंबर रोजी सहा गाड्या सोडल्या जाणार असून १३ सप्टेंबर रोजी २६, १४ सप्टेंबरला ९५, १५ सप्टेंबरला ५०८ तर १६ सप्टेंबर रोजी १२२ गाडया सोडल्या जाणार आहेत. ठाणे-१ व बोरीवलीतून या पाच दिवसांच्या काळात २७१, भाईंदरमधून ३७ तर ठाणे आगार दोनच्या मध्यवर्ती बस स्थानकातून १९२ मुलूंड पूर्व मधून २२ तर भांडूप पि›ममधून ९३ गाडया सोडण्यात येणार आहेत. याशिवाय, कल्याण आगारातून ३८ तर विठ्ठलवाडीतून १०४ बस सोडण्याचे नियोजन केल्याची माहिती ठाण्याचे विभागीय वाहतूक अधिकारी ए. आर. कचरे यांनी दिली. ३१ ऑगस्ट २०१५ पर्यंत समुहाने ३९३, ऑनलाईन ३३२ तर इतर ३२ अशा ७५७ जादा बसेसचे नियोजन झाल्याचेही ते म्हणाले.
....................................................................
या सर्व गाडया ठाणे विभागाच्या खोपट सीबीएस, मुलूंड पूर्व, भांडूप पि›म, बोरीवली, भाईंदर, कल्याण आणि विठ्ठलवाडी अशा सात वेगवेगळया ठिकाणांहून दुपारी २ ते रात्री ११ या वेळेत सोडण्यात येणार आहेत. याशिवाय, पालघर विभागीय कार्यालयानेही १६७ जादा गाड्यांचे नियोजन केल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)