ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...
जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागात हजारो कर्मचारी कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळणारे लाभ तत्काळ मिळत नाही. अनेकवेळा त्यांना यासाठी त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे, एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फाईलचा प्रवास सुरू होताे. त् ...
एकोडी हा जिल्हा परिषद क्षेत्र गोंदिया व तिरोडा या तालुक्यांच्या मध्य ठिकाणी आहे. या क्षेत्रावर एकाच पक्षाचे वर्चस्व असल्याने मतदारही, त्या पक्षाचा कोणताही उमेदवार राहो, त्याला प्रथमपसंती देतात. ...
स्वतःचे दुकान, चारचाकी वाहन, शेतजमीन आदी सुविधा उपलब्ध असूनही काहींनी घरकुलासाठी अर्ज केले. अशातच ११ हजार ७९० घरकुलांचे अर्ज विविध त्रुटींमुळे तूर्तास बाद ठरले आहेत. निकषानुसार पात्र लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे. ...