निवडणूक हाेताच सर्वांना सत्ता स्थापनेची घाई झाली. कुणालाही स्पष्ट बहुमत नसल्याने जुळवाजुळव सुसू झाली. लवकरच लाेकनियुक्त कारभार जिल्हा परिषदेत सुरु हाेईल, अशी अपेक्षा हाेती. मात्र आता दाेन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला तरी सत्ता स्थापनेचा तिढा कायम ...
मंगळवारी या उपक्रमाची जिल्हास्तरीय महादीप परीक्षा घेण्यात आली. त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी दीड तासाचा पेपर चक्क २० मिनिटांत सोडवून अधिकाऱ्यांनाही चकित केले. ...
हजारो शिक्षक बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा बदल्या करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडून गुरुवारी ग्रामविकास खात्याच्या सचिवांनी आढावा घेतला. या व्हीसीमध्ये बदल्यांसाठी पूर्वतयारी करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार आता ज ...
राज्य निवडणूक आयोगाने ४ फेब्रुवारीच्या पत्रात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका विहित मुदतीत घेणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे प्रशासकाची नियुक्ती करण्यासंबंधी निवडणूक आयोगाने सरकारला कळविले होते. त्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचाय ...
तालुक्यातील वीज वितरण कंपनीने थकीत बिलाचा भरणा करण्यासाठी वीज तोडो अभियान सुरू केले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतअंतर्गत सुरू असलेल्या गावातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा एकाएकी विद्युत विभागाने कायमचा बंद केला. गावात वीज पुरवठा सुरू करण्यासाठी जिल्हा ...
सभा ऑफलाईन घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह मंत्रालय स्तरापर्यंत प्रयत्न केले. मात्र कोठूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेरीस ही सभा ऑनलाईन पद्धतीनेच पार पडली. या सभेत विषय पत्रिकेवर तब्बल ५६ विषय ठेवण्यात आले होते. त्यापैकी केवळ जिल् ...
पुणे जिल्ह्यातील 13 पंचायत समित्यांचे सभापती उपसभापती आणि सदस्यांचा पाच वर्षाचा कार्यकाल संपुष्टात आल्याने पंचायत समित्यांमधील पदाधिकाऱ्यांच्या दालनाला टाळे ठोकून पाट्या देखील उतरवण्यात आल्या ...