शिक्षण हक्क कायद्यात (आरटीई) नवीन शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के मोफत प्रवेशासाठी आज मंगळवारी पहिली फेरी राबविण्यात आली. पहिली फेरी एक किलोमीटर अंतराच्या परिघातील शाळांसाठी राबविण्यात आली. ...
आज झालेल्या सर्वसाधारण सभेत परवानगी घेऊनच सदस्यांनी बोलावे, असा आदेश जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी दिला असताना हा आदेश दुर्लक्षित करीत भाजप सदस्य सदस्य एल.जी. गायकवाड यांनी बोलणे सुरूच ठेवले. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेचा सन २०१८-१९ चा अर्थसंकल्प गुरुवारी (दि. २२) मांडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी अन्य पदाधिकाऱ्यांसह सर्व विभागांचा आढावा घेतला. ...
कोणतीही पूर्व परवानगी न घेता ग्रामपंचायतच्या मासिक सभांना सतत दांडी मारणा-या नगर तालुक्यातील वडारवाडी येथील माजी सरपंचासह ५ ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांनी अपात्र ठरविले आहे. ...
अकोला : जातवैधता सादर न करू शकल्याने सेवा समाप्त झालेल्या एका शिक्षीकेला पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याच्या मोबदल्यात तिच्याकडे एक हजार रुपयांची लाच घेताना अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक व कनिष्ठ प्रशासन ...
शेकडाे बैलगाड्यांसह जिल्हाधिकार्यालयाबाहेर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने अांदाेलन करण्यात येत अाहे. जाेपर्यंत मागण्या मान्य हाेत नाहीत ताेपर्यंत अांदाेलन सुरु ठेवणार असल्याचा इशारा अांदाेलकांकडून देण्यात अाला अाहे. ...