शासनाने कितीही योजना आखल्या आणि निधीची उपलब्धता करून दिली तरी अंमलबजावणी करणारी यंत्रणा संवेदनशील नसेल तर ते सारे कागदावर किंवा आश्वासनांपुरतेच उरते, याचा अनुभव तसा वारंवार येतच असतो; जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त बालकांबाबतही तेच होताना दिसत आहे. ...
राज्यातील ३३ जिल्हा परिषदांमध्ये विविध संवर्गांतील पदांची जम्बो भरती करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. आॅनलाइन पद्धतीने होणारी ही भरती प्रक्रिया मेअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. ...
पालकमंत्री दीपक केसरकर यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यावरून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. पालकमंत्री जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी आणत असल्याचे सांगत त्यांच्या अभिनंदनाच्या सदस्य संजय पडते यांन ...
५ आॅक्टोबर २०१६ ला निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काढण्यात आलेल्या आरक्षणाच्या सोडतीवर माजी जि.प. सदस्य बाबा आष्टणकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये लवकरच सीसीटीव्ही लावण्यात येणार असून, साधारणपणे पुढील महिन्यात या कामकाजाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मागील बजेटमध्ये सीसीटीव्हीसाठी १० लाखांची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार निविदाप्रक्रियादेखील राबविण्यात ...