नाशिक : जिल्हा परिषदेच्या आवारात कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर लोक वाहने उभी करून निघून जात असल्याने निर्माण होणाºया वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी जिल्हा परिषद आवारात खासगी वाहनांना बंदी केली असून, जिल्हा परिषदेचे ओळखपत्र ...
नाशिक : कार्यालयीन वेळेत संगणकावर पत्ते खेळणाऱ्या एका वरिष्ठ सहायकास मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी रंगेहाथ पकडल्याने संबंधिताला तत्काळ निलंबित करण्यात आले. संबंधित अधिकारी संगणकावर पत्ते खेळत असताना मुख्य कार्यकारी अधिकारी गिते हे त्याच्या मागे तब्बल २ ...
येथील जिल्हा परिषद उपविभाग बांधकाम विभाग येथील अभियंता व कंत्राटदारांच्या टोळीने शासनाच्या बांधकाम निधीवर डल्ला मारत घोटाळ्यांची मालिका सुरू केली आहे. या विभागातील अभियंता व कंत्राटदार टोळीने किडंगीपार येथील रस्ता खडीकरण न करताच निधीची उचल केल्याची ध ...
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांच्या बहिरेवाडी (ता. आजरा) येथील स्मारकस्थळी शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेच्या नुक त्याच झालेल्या सर्वसाधारण सभेतही या अनुषंगाने चर्चा झाली असून, या ...
पदरमोड करून वस्तूची खरेदी, जीएसटीचा भुर्दंड आणि न वटणारे धनादेश, यामुळे पिको, शिलाई मशीन, कडबाकुट्टी आदी वस्तंूचे शासकीय अनुदान पदरात पाडून घेण्यासाठी लाभार्थ्यांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागली़. ...
प्रशासनाची दिशाभूल करून, विदेशवारीवर गेलेल्या जिल्हा परिषदेच्या दहा कर्मचाऱ्यांवर सीईओंनी निलंबनाची कारवाई केली. परंतु सीईओंच्या या कारवाईवर अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी यांच्यासह विरोधी पक्ष नेते व सदस्यांनी आक्षेप घेत, वर्षभर राबणाऱ्यांनी स्वत:चा ...