राज्य शासनाने मंगळवारी ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. यात नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल यांची भंडारा जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. १५ दिवसापूर्वीच त्यांनी पदभार स्वीकारला होता. त्यांच्या जागी भंडाराचे जिल्हाधिकारी एस.के ...
-हितेंद्र काळुंखेजिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत पारदर्शकता यावी, गैरप्रकारांना आळा बसावा या हेतूने शासनाने ही प्रक्रिया आॅनलाईन केली. यामुळे बदली प्रक्रिया सुरळीत पार पडेल अशी अपेक्षा असताना खूपच घोळ या प्रक्रियेत झाले असून याचा मनस् ...
‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ने सन्मानित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींना आज, गुरुवारी (दि. ३१) आमदार सतेज पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून संगणक व प्रिंटर ...
यंदा पन्हाळा, गगनबावडा हे तालुके क्षयरोगमुक्त करण्याचा निर्धार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी मंगळवारी येथे केला. क्षयरोग निर्मूलनासाठी कोल्हापूर जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यात क्षयर ...
पावसाळ्याच्या दिवसांबरोबरच इतर दिवशीही येथील जिल्हा परिषद चौकात रस्त्यावर पाणी साठण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र स्थानिक नागरिकांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही समस्या या पावसांत होणार नाही, असे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. ...