अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
केंद्र शासनाच्या बाराव्या सीआरएम अंतर्गत आरोग्य सेवेच्या मूल्यांकनासाठी जावळी तालुक्यातील करहर व हातगेघर या गावांना केंद्रीय पथकाने भेट देऊन लाभार्थी व रुग्णांशी संवाद साधत माहिती घेतली. ...
सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने थकीत घरपट्टी व पाणीपट्टीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी आयोजित केलेल्या लोकअदालतीचा चांगलाच परिणाम झाला आहे. ८ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या या मोहिमेत तब्बल ४० लाख १३ हजार ९०३ रुपयांची वसुली झाली. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेशी संंबंधित तक्रारी ‘वॉटस्अॅप’वरून करण्याच्या उपक्रमाला पहिल्याच आठवड्यात भरघोस प्रतिसाद मिळाला असून, यामुळे अधिकारी आणि कर्मचाºयांची पोलखोल होणार आहे. ...
हितेंद्र काळुंखेजळगाव : जिल्हा परिषदेत अनेक घोटाळे गाजले आणि लागोपाठ गाजतही आहेत. मात्र एखादा फुगा फुगावा आणि पंक्चर होवून त्यातील हवा निघून जावी, याप्रमाणेच प्रत्येक घोटाळ्यांचे होत आहे. शालेय पोषण आहार, गणवेश घोटाळा, अपंग युनीट घोळ अशी अनेक प्रकरण ...