त्र्यंबकेश्वर : सन २०१९ मध्ये होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणाचा शुभारंभ गोदावरी पूजनाने करण्यात आला. यावेळी अभिनेता चिन्मय उद्गीरकर, अभिनेत्री धनश्री क्षीरसागर यांची उपस्थिती लाभली. दरम्यान, स्वच्छ सर्वेक्षणात राष्ट्रीय पातळीवर क्रमांक येण्यासाठी सर्व मिळ ...
अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी व प्रत्येक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने लाभार्थ्यांना आवश्यक ती कागदपत्रे जमा करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. ...
येथील जिल्हा नियोजन समितीच्या १७ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीचा अनुपालन अहवाल तब्बल ९ महिन्यानंतर १५ सप्टेंबर रोजी झालेलेल्या बैठकीत सदस्यांना देण्यात आला़ या अहवालात अनेक ठिकाणी प्रश्न एक तर उत्तर दुसरेच लेखी स्वरुपात देण्यात आले असले तरी या मजेशीर ...
माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास यांची एकसदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी ही माहिती दिली. ...
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने सन २०१७-१८ या वर्षात योजना राबविण्यात शंभर टक्के यश मिळविले, अशी माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सोनाली अशोक कलोडे यांनी दिली आहे. ...
जिल्हा परिषदेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग विविध कारणांनी चांगलाच गाजत आहे. प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांसह माजी मुख्याध्यापकाची चौकशी प्रक्रिया संथ गतीने सुरु असल्याने शंकांना पेव फुटले आहे. ...
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेने केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील सर्वच गावातून उंदड प्रतिसाद मिळाला आहे. नागरी भागापेक्षा ग्रामीण भागातील जनतेनेच आपल्या भागातील जलसाठे स्वच्छ ठेवण्यासाठी कंबर कसल्याचे चित्र यानिमित्ताने ...