जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची वाट लागली असून, गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यांची डागडुजी देखील झालेली नाही. यातील बहुतांशी रस्ते जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ताब्यातील ...
महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या महिलांना फळ प्रक्रिया उद्योग, हॉटेल व्यवस्थापन प्रशिक्षण व फॅशन डिझायनर या तीन योजनांसाठी लाभार्थ्यांकडून एकही प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याची बाब सभेत उघड झाली. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारती आणि मोकळ्या जागांची माहिती संकलित करण्यासाठी ग्रामपंचायत विभागाने २३ दिवसांची खास मोहीम हाती घेतली आहे. ...
नागपूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपेक्षाही व्यस्त माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी आहेत. शिक्षण अधिकाऱ्यांबरोबरच त्यांचे कार्यालयही तेवढेच व्यस्त आहे. शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या तक्रारींमुळे विभागात सदैव वर्दळ असते. शिक्षणाधिकारी बैठ ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी चार डंपर कचरा गोळा करण्यात आला. महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबर, ते २ आॅक्टोबर २0१८ या कालावधीमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’अभियान राबविल ...
सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली. तर स्वच्छतेचा ढोल बडवला जात असल्याने कुठे आहे स्वच्छता? असा सवाल जि. प. सदस्यांनी केला. ...
जिल्हा परिषदेच्या २५ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी पाच केंद्रांवरील सौरऊर्जा यंत्रणा गेले काही महिने बंद पडली आहे; मात्र कंत्राटदारही दाद देत नसल्याने अजूनही याची दुरुस्ती झालेली नाही. ...