महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करून, राज्य सरकारच्या मनमानी निर्णयांमुळे नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक लांबत असल्याचा धक्कादायक आरोप केला होता. त्या प्रकरणावर बुधवारी सुनावणी झाल्यानंतर, न्य ...
नाशिक : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण या देशव्यापी सर्वेक्षणामध्ये आॅनलाइन नागरिकांच्या प्रतिक्रिया नोंदविण्यात नाशिक जिल्ह्याला देशपातळीवर प्रथम पुरस्कार, तर एकूण सर्वेक्षणात उत्कृष्ट कामगिरी करून ९६.३३ एवढे गुण मिळविल्याबद्दल पश्चिम विभागात तिसºया क्रमा ...
नाशिक : आॅक्टोबर उजाडूनही जिल्ह्णातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप कायम असून, शासनाच्या टंचाई कृती कार्यक्रमानुसार यापुढे टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टॅँकर सुरू करण्याचे अधिकार प्रांत अधिकाºयांना बहाल करण्यात आले अ ...
सिन्नर : तालुक्यातील देशमाने ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रोहिणी गोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आवर्तन पद्धतीने विद्यमान उपसरपंच भारत बोरसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या पदासाठी अनेकजण इच्छुक होते. ...
जिल्ह्याचा विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी ग्रामीण भागात योजना राबवताना येणाºया अडचणी कोणत्या आहेत आणि त्यावर मात करण्यासाठी सगळ्या संवर्गाणी कामाचे नियोजन कसे करायला हवे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. सरकारच्या फ्लॅगशीप योजना तळागाळातील लोकांपर्य ...
माध्यमिक शिक्षण विभगातील पत्रव्यवहाराची नोंद असलेल्या आवक - जावक रजिस्टर मधील काही पाने जून महिन्यात फाडून पत्रव्यवहारांचा पुरावा नष्ठ केला आहे. या घटनेची दखल घेऊन सीईओ यांनी समिती गठीत करून अहवाल मागितला. त्यानुसार संबंधीतांवर फौजदारी गुन्हा दाखल कर ...