जिल्हा परिषदेत समाजकल्याण विभागाच्या निधीचे नियोजन रखडल्याने संतप्त झालेल्या समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी विभागातील अधिकाऱ्यांना अल्टिमेटम देऊनही शुक्रवारपर्यंत (दि. ५) नियोजन सादर न झाल्याने, सभापतींनी सभा न घेण्याचा पवित्रा घेतला. यातच अ ...
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक ५ आॅक्टोबर रोजी असल्याची पूर्व सूचना असतानाही अनेक विभागप्रमुखांनीच बैठकीकडे पाठ फिरविल्याने ही बैठक तहकूब करण्याची वेळ पदाधिकाऱ्यांवर आली़ यामुळे उपस्थित सदस्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला़ ...
लोहोणेर : देवळा तालुक्यातील खालप येथील ग्रामपंचायत मालकीची पाणीपुरवठ्याची विहीर परस्पर विक्री केल्या प्रकरणी नाशिक येथे इदगाह मैदानावर उपोषणास बसलेल्या खालप ग्रामस्थांना जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधर ...
नाशिक : आरोग्यवर्धिनी वैद्यकीय अधिकारी पुनर्नियुक्ती व वेतनास विलंब होत असून, यासंबंधी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद लाभत नसल्याची तक्रार करतानाच प्रशासनाविरोधात सोमवारी (दि.८) उपोषण करण्याचा इशारा जिल्हा परिषद शि ...
नाशिक : शक्ती आणि सक्षमतेचे प्रतीक असलेल्या नवदुर्गांचा नवरात्रोत्सव तोंडावर आलेला असताना नाशिक जिल्हा परिषदेतील अधिकाºयांना महिला पदाधिकाºयांचा दुर्गावतार पाहायला मिळाला. प्र ...
सटाणा : महाराष्ट्र राज्य बागलाण तालुका अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने शेकडो अंगणवाडी सेविका, मदतनीस व कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व राज्य संघटनेचे सचिव राजेश सिंह, सरच ...