लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद

Zp, Latest Marathi News

परभणी : शिवसेनेचा विरोध डावलून सत्ताधाऱ्यांनी केले कामकाज - Marathi News | Parbhani: The work done by the rulers by opposing Shivsena | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शिवसेनेचा विरोध डावलून सत्ताधाऱ्यांनी केले कामकाज

सर्वसाधारण सभेचे दोन वेगवेगळे इतिवृत्त तयार करून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधी सदस्यांची दिशाभूल केली जात असल्याच्या कारणावरून शिवसेनेच्या सदस्यांनी बहिष्कार टाकल्यानंतरही सत्ताधाºयांनी सेनेचा विरोध धुडकावून विविध निर्णय घेतले़ ...

कोल्हापूर : आरोग्य विभागाच्या दुसऱ्या मजल्याचा लक्षवेधी ‘लुक’ : आदर्शवत उपक्रम - Marathi News | Kolhapur: Eye-catching 'Look' for the Second Floor of Health Department: Ideal Program | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : आरोग्य विभागाच्या दुसऱ्या मजल्याचा लक्षवेधी ‘लुक’ : आदर्शवत उपक्रम

कोल्हापूर : आरोग्य विभागामुळे जिल्हा परिषदेच्या दुसºया मजल्याचा ‘लुक’ बदलला आहे. विविध योजनांचे लावण्यात आलेले फलक, त्यांवर आकर्षक प्रकाशझोत ... ...

सांगली जिल्हा परिषदेत विजयाचा जल्लोष : पंचायत राज अभियान - Marathi News | Congratulation of the victory in Sangli Zilla Parishad: Panchayat Raj campaign | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा परिषदेत विजयाचा जल्लोष : पंचायत राज अभियान

रांगोळ्या, फुलांच्या कुंड्या, रोषणाई, धनगरी ढोलांचा निनाद, पालखी, पक्षीय मतभेद बाजूला सारून एकीचे फेटे बांधलेले आजी-माजी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाºयांनी धरलेला ताल... अशा वातावरणात मंगळवारी जिल्हा परिषदेने जल्लोष केला. ...

परभणी जिल्हा : सात हजार जलस्त्रोतांची होणार तपासणी - Marathi News | Parbhani district: inspection of seven thousand water sources | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा : सात हजार जलस्त्रोतांची होणार तपासणी

दूषित पाण्यापासून नागरिकांच्या आरोग्याचा बचाव व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या वतीने जिल्ह्यातील ७ हजार ११५ जलस्त्रोतांची रासायनिक तपासणी केली जाणार आहे़ ...

निफाडला महिलांविषयी कायदे जागृती कार्यक्र म यशस्वी - Marathi News | Niphad has been successful in the functioning of awareness programs about women | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाडला महिलांविषयी कायदे जागृती कार्यक्र म यशस्वी

निफाड : महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई व स्वामी विवेकांनंद सामाजिक, सार्वजनिक सेवा संस्था, निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड येथे महिला विषयी कायदे जागृती कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते, त्यास चांगला प्रतिदास मिळाला. कार्यक्र माचे उदघाट ...

कोल्हापूर जि.प. कर्मचारी सोसायटीकडून गुणवंतांच्या पाठीवर थाप - Marathi News | Kolhapur District Repression on the back of quality from the Employee's Society | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जि.प. कर्मचारी सोसायटीकडून गुणवंतांच्या पाठीवर थाप

शिष्यवृत्ती, कला, क्रीडा, जवाहर नवोदय विद्यालय, आदी परीक्षेत प्रावीन्य मिळविलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या पाल्यांवर जि. प. सोसायटीने पाठीवर थाप मारली. ...

ओझरच्या कचरा डेपोचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | Ozar's garbage depot question on the anagram | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझरच्या कचरा डेपोचा प्रश्न ऐरणीवर

ओझर : येथे असलेल्या कचरा डेपोतील ढीग जाळण्याच्या प्रयोगात हजारो नागरिक त्रस्त झाले आहे. धुराचे लोळ सगळ्या गावात जात असल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ...

कोल्हापूर : अंगणवाडी सेविका, मदतनिसांची भाऊबीज तालुक्याला वर्ग - Marathi News | Kolhapur: Anganwadi Sevika, a brother in Assistant's brother-in-law taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : अंगणवाडी सेविका, मदतनिसांची भाऊबीज तालुक्याला वर्ग

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी जाहीर करण्यात आलेली २ हजार रुपयांची भाऊबीज रक्कम जिल्हा पातळीवरून तालुका कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. ...