यंदाच्या पावसाने वेळी आधीच इक्क्षीट घेतली आहे. यामुळे खरीपाची कामे शेतकऱ्यांनी केली नाही. बहुतांशी शेतकऱ्यांनी भात कापणीसह अन्यही कामे घरच्या घरीच केली. यामुळे भिवंडी, मुरबाड, शहापूर या ग्रामीण तालुक्यांमधील शेतमजूरांच्या हाताला कामे मिळाले नाही. त्य ...
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (एनडीसीसी) जिल्हा परिषद व ग्राम पंचायतीचे १८ कोटी रुपये अटकले असल्याचा मुद्दा जि.प.च्या वित्त समितीच्या बैठकीत सदस्यांनी उचलला. यात जि.प.च्या सेसफंडाचे ११.७८ कोटी तर ग्रा.पं.चे ६ कोटी रुपये असल्याची माहिती आहे. या ...
कोणतेही व्यसन सोडण्यासाठी संबंधित व्यक्तीचा मनोनिग्रह महत्त्वाचा असतो. तो टिकविण्यासाठी इतरांचे सहकार्यही अपेक्षित असते. याविषयी जनजागरण करीत जिल्ह्यातील अधिकाधिक शाळा, आरोग्य संस्था तंबाखूमुक्त कराव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका म ...
वर्षभर अडकून पडलेला पगार किमान दिवाळीच्या तोंडावर तरी मिळेल आणि पोराबाळांना नवीन कपडे घेता येतील, हा बापाचा विश्वास तर दिवाळीला नवीन कपडे, फटाके मिळणार, या आशेनं मोहरून ...
सातारा जिल्ह्यातील बेघर लोकांना जागा नसल्याने हक्काची घरे बांधता येत नाहीत, अशा तीन हजार लोकांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. त्यांना शासकीय जमीन मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...
जिल्ह्यातील ७०९ कामगारांना दिवाळी सणानिमित्त बोहणी, पगारी रजेचे ५७ लाख ९४ हजार ८८४ रुपये त्यांच्या बॅँक खात्यावर जमा करण्यात आले असून श्रमिकांची दिवाळी गोड होणार आहे. तसेच बीड जिल्हा परिषदेच्या ३१ कर्मचाऱ्यांना जि. प. प्रशासनाने दिवाळीचे औचित्य साधत ...
ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी शासनाने नागपूर जि.प.ला चार नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले. कोट्यवधी रुपये इमारतीच्या बांधकामाला दिले. जिल्हा आरोग्य केंद्रासारख्या भव्य प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती वर्षभरापासून बनून तयार आहे. परंत ...