कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या रस्ते बांधकामामध्ये यापुढे ८ टक्के प्लास्टिक मटेरियल वापरण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली. त्याचीच पूर्वतयारी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी प्लास्टिक मोठ्या प्रमाणावर गोळा ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून ‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये अधिकाधिक ग्रामपंचायतींनी भाग घ्यावा, असे आवाहन अध्यक्षा शौमिका महाडिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे. ...
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या कच्चे व वनराई बंधारे बांधण्याच्या उपक्रमांमध्ये ... ...
म्हैसाळ सिंचन योजनेतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन शेतकºयांना कळत नाही. पाणी सोडण्याबाबत आणि पाणीपट्टी वसुलीत अधिकाºयांचा सावळा गोंधळ असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव ...
जिल्हास्तरावर अपंगांचे स्वतंत्र कार्यालय निर्माण करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग प्रयत्नरत आहे. या कार्यालयासाठी ३७२ पदांचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने वित्त विभागाकडे पाठविला आहे. ...
रामपूर (ता. जत) येथील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास योजनेच्या (दलित वस्ती सुधार योजना) निधीतील अनियमितताप्रकरणी विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ...