महिला मेळावा रद्द केल्याचे पडसाद जिल्हा परिषद बजेटच्या सभेत तीव्रपणे उमटले. बजेट सुरु होण्यापूर्वीच महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीसह सर्व सदस्यांनी सभागृहात खाली बसून ठिय्या दिला. किमान तासभर समितीच्या सभापतीसह सदस्यांनी अध्यक्षासह काँग्रेसचे सद ...
कामावर ताण पडेल तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, असे कारण पुढे करून शिक्षकांना बालसंगोपन रजा मंजूर न करण्याची सूचना जिल्हा परिषदेने केली होती. मात्र, जिल्ह्यातील अवघ्या २५ शिक्षकांनीच बालसंगोपन रजा घेण्यासाठी अर्ज केल्याची धक्कादायक माहिती ...
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग कार्यक्रमा अंतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे,डॉ.अर्चना पवार, डॉ.जिनल रोकडे,डॉ.भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ...
आशा स्वयंसेविकांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे़ या स्वयंसेविकांच्या माध्यमातून आरोग्याच्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यास मदत होते, असे प्रतिपादन आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी केले़ ...