उन्हाळ्याला सुरूवात होवून महिनाभराचा कालावधी लोटला मात्र जि.प.पाणी पुरवठा विभाग आणि जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देण्याची पाळी आली आहे. ...
जिल्हा परिषद शाळेतील सर्वाधिक पटसंख्या आणि चांगली गुणवत्ता असणाºया राज्यातील शंभर शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात येणार आहे. त्यानुसार शाळांची माहिती भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली ...
इगतपुरी : तालुक्यातील वैतरणा परिसरातील नागोसली गावातील अंगणवाडीतून दिल्या जाणाऱ्या अमृत आहारामध्ये चक्क अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अमृत आहारात अळ्या आढळून आल्यामुळे ग्रामस्थ अशोक शिंदे यांनी अळ्यायुक्त आहार प्रकल्प अधिकारी यांच्या निदर्शनास ...
राज्य शासनाने महापरीक्षा पोर्टलमार्फत जि. प. मधील रिक्त पदांच्या भरतीसाठी परीक्षा अर्ज मागविण्यात येत आहे. यातील प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आणि परीक्षा शुल्क द्यावे लागणार आहे. एक बेरोजगार जि.प.मधील भरण्यात येत असलेल्या एकूण आठही पदासाठी पात्र अस ...
खर्डे : देवळा तालुक्यातील २१८ अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविकांना मोबाइल संच वितरीत करण्यात आले. यामुळे आता अंगणवाड्याही डिजिटल होत असून, पेपरलेस कारभाराकडे वाटचाल सुरू झाली आहे. येथील अंगणवाडी केंद्रात प्रशिक्षण कार्यक्र मात हे मोबाइल संच देण्यात ...
अकोला व वाशीम जिल्हा परिषदेनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचाही कार्यक्रम जाहीर करण्यास मनाई केली आहे. परंतु, वॉर्ड व आरक्षण निश्चितीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा ठेवण्यात आला आहे. ...
टंचाईग्रस्त १७७ गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना सुटीत शालेय पोषण आहार पुरविण्याचा आदेश शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेला पाठविला आहे. ...