शिक्षक बदली अंतर्गत सुरू असलेल्या समानीकरणाच्या प्रक्रियेत शिरोळ तालुक्यातील १२ शाळांमधील रिक्त पदामंध्ये अदलाबदली करणे, शिरोळ पंचायत समितीतील तिघांच्या अंगलट आले आहे. ...
पांदण रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा देऊन रस्ते विकास आराखड्यात त्याचा समावेश करण्याबाबत शासनाची मंजुरी घेण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला पण; काही सदस्यांनी त्यांच्या सर्कलमधील पांदण रस्त्यांचा समावेश नसल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला. ...
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी हे भाजपचे पदाधिकारी असल्यासारखे वागत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारसभांच्या निमित्ताने त्याचा प्रत्यय आला, असे सांगत खासदार सुरेश धानोरकर यांनी या अधिकाऱ्याला आवर घालण्याच ...
नाशिक जिल्हा परिषदेत सुमारे अकरा हजार शिक्षक असून, शासनाने यंदा फक्त दहा टक्के बदल्या करण्याचे ठरविले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात साधारणत: दीड ते दोन हजार शिक्षकांच्या बदल्या होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यातही प्राधान्याने पहिल्या टप्प्य ...
गतवर्षी अन्य जिल्ह्यांतून कोल्हापुरात आलेल्या ज्या शिक्षकांनी चुकीची माहिती भरली, अशा ११८ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी मंगळवारी दिली. दरम्यान, या सगळ्यांबाबत सहानु ...
जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने मोफत पाठ्यपुस्तक योजना सुरू केली असून, जिल्ह्यातील २ लाख ५५ हजार १६६ विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांची १४ लाख १९ हजार ८०७ पाठ्यपुस्तके बालभारतीकडून जिल्ह्याला प्राप्त झाली आहेत़ शाळेच्य ...
वाढलेल्या किरकोळ खर्चावरून जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत मोठा वाद झाला. विरोधकांच्या आक्षेपांना सत्ताधाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने दोन्ही बाजूंकडून जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. सभेची सुरुवात किरकोळ खर्चावरून वादानेच झाली ...