गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील सिसा येथील कुळसेंगे रहिवाशी आहेत. अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील असलेल्या या शिक्षकास २०१० मध्ये दहावी, बारावीच्या शिक्षणावर शिक्षकाची नोकरी मिळाली. त्यानंतर शिक्षका पात्रतेस आवश्यक असलेले ‘डिएड’ ही शिक्षणह ...
सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याना कामे वाटप करण्यासाठी शुक्रवारी (दि.२१) जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. पण या बैठकीला जि.प.चा एक जबाबदार पदाधिकारीच उपस्थित असल्याने मजूर सहकारी संस्थेच्या पदाधिकारी व सुशिक्षित ...
स्वत:च्या गावाचा विकास साधण्यासाठी उत्स्फुर्त लोकसहभाग आणि त्यांचे श्रमदान आदींमुळे वडाच्यावाडीत शासनाच्या योजनांना स्वत:हून गावात येणे भाग पडत आहे. अवघे ७० घरांची ही वडाचीवाडी मुरबाड व म्हसा येथून २५ किमी. अंतरावर आहे. यातील गावकऱ्यांची एकजूट, सार्व ...
नाशिक जिल्हा परिषदेला गेल्या आठवड्यातच या संदर्भातील शासन आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुले, अनुसूचित जाती व जमातीतील मुले, मुली अशा सर्वांसाठी शासनाने १४ कोटी ३९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गरीब विद्यार्थ् ...
‘स्वच्छ सुंदर शौचालय’ स्पर्धेत देशात दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल शुक्रवारी जिल्हा परिषदेवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. सोमवारी (दि. २४) दिल्ली येथील विज्ञान भवन येथे होणाऱ्या समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्या ...
जिल्हा परिषद कृषी विभागाने भद्रावती, राजुरा, कोरपना व पोंभूर्णा तालुक्यांना सेंद्रीय खताचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला. तुलनेने अन्य तालुक्यांना अल्प खत पुरविण्यात आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. खरीप हंगामातील शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेऊन ...
जागतिक शौचालय दिनानिमित्त केंद्र शासनाने घेतलेल्या ‘स्वच्छ सुंदर शौचालय’ स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा परिषदेने देशामध्ये दुसरा, तर महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. गुरुवारी रात्री उशिरा याबाबतची घोषणा करण्यात आली. ३१ जानेवारी २0१९ पर्यंत केव ...