तालुका पातळीवरून विकासकामे करण्यासाठी पंचायत समित्यांना निधीची आवश्यकता असताना, निधी मिळत नाही. पंचायत समिती सदस्यांना निधी मिळत नसल्याने मतदारसंघात कामे करण्यास अडचणी येत आहेत. ...
शासनाच्या विविध खात्यांकडून दरवर्षी मार्च अखेरीस जिल्हा परिषदेला निधी दिला जातो. खात्याच्या आर्थिक अंदाजपत्रकात या निधीची तरतूद असते, परंतु मंत्रालयातून तो वितरित करण्यास विलंब होत असल्याने अगदी ३१ मार्चच्या दिवशी निधी वर्ग केला जातो व खर्च करण्याचे ...
शाळा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेत लोकसहभागातून शहरातील मन्नाथनगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतींची रंगरंगोटी करून शाळेच्या भिंती बोलक्या केल्या आहेत. त्याच बरोबर भौतिक सुविधांची उपलब्धता व विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या व ...
जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा राजकीय हस्तक्षेप झाल्याचे दिसून येत आहे. अंबाजोगाईतून आष्टी येथे बदली झालेल्या गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांना रुजू करुन घेण्यास पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्याने तसेच वर्तणूकीबद्दल तक्रारींमुळे त्यांना थेट आयुक्तांपुढे हजर ...
कोल्हापूर : ‘स्वच्छ सुंदर शौचालय’ स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा परिषदेला देशातील दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक सोमवारी प्रदान करण्यात आले. नवी दिल्ली येथील ... ...
जिल्हा परिषदेची स्थापना होऊन आता येत्या तीन वर्षांत ६० वर्षे पूर्ण होतील; परंतु या जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाचे केंद्र असलेल्या आणि राजकीय विद्यापीठ म्हणून पाहिले जात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची ...
गडहिंग्लज तालुक्यातील ३७ गावांतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या तब्बल ३७ वर्गखोल्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्यांच्या दुरुस्तीकरिता सुमारे ८२ लाख इतका खर्च अपेक्षित आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला आहे. ...
शिक्षकांच्या बदल्यांमध्ये संवर्ग एक व दोनमधील पात्र शिक्षकांच्या माहितीची तपासणी करुन दोषी शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच त्यांची बदली रद्द करून विस्थापित शिक्षकांची सोय करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित ...