वर्धा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रोठा येथील मुख्याध्यापकाने पारधी समाजाच्या ३० विद्यार्थ्यांना दाखले देऊन शाळाबाह्य केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेत ठि ...
डॉ. डेकाटे यांनी आपल्याच अखत्यारितील तालुका वैद्यकीय अधिका-याची रजा मंजूर करून घेण्यासाठी पैशांची मागणी केली होती. या संदर्भात डेकाटे यांचे पैसे मागण्याबाबतचे संभाषण तक्रारदार वैद्यकीय अधिका-याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला सुपुर्द करून तक्रार दिली ह ...
शासनाच्या मध्यान्ह पोषण आहार योजनेच्या प्रवासात अनेक प्रयोग शिक्षण विभागाने केले आहेत. प्रारंभी शिक्षण विभागाने ही योजना राबवितांना प्रत्येक विद्यार्थ्यांला दरमहा तीन किलो तांदुळ देण्याचा निर्णय घेतला होता. अन्नधान्य महामंडळाकडून ...
वरिष्ठांची परवानगी न घेता अनेक अधिकारी आणि कर्मचारी झेडपीमध्ये येऊन विनाकारण फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांनी अशा कर्मचाºयांना चाप लावला आहे. झेडपीमध्ये यायचे असेल तर वरिष्ठ अधिकाºयांची परवागनी घेऊनच यावे, ...
सटाणा : सुमारे दहा लाखांचे अनुदान हडपसटाणा : येथील पालिका कार्यक्षेत्रात स्वच्छ भारत अभियानांतर्गत मंजूर शौचालयांपैकी ५८ लाभार्थींनी शौचालय न बांधता साडेनऊ लाख रु पयांचे अनुदान लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराला पालिका प्रशासनानेही दुजोरा ...
पूर्णा तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना २०११-१२ या वर्षात संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण नसतानाही ५२ लाख ४८ हजार ९७८ रुपयांची जादा वेतनवाढ प्रदान करण्याचा पराक्रम जिल्हा परिषद प्रशासनाने केला असून यासंदर्भात प ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक पदवीधर शिक्षकांची गुरुवारी येथे आयोजित करण्यात आलेली समूपदेशन प्रक्रिया शिक्षकांनी केलेल्या तक्रारीमुळे बारगळली. आता शुक्रवारी ही प्रक्रिया तालुकास्तरावर घेण्यात येणार आहे. ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी गुरुवारी दिंडोरी व कळवण तालुक्यातील ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रांची पाहणी केली असता त्यात उपरोक्त बाबी निदर्शनास आल्या. ...