येथील एसटी महामंडळाच्या आगारात मानव विकासच्या एकूण २१ बसेस आहेत. हिंगोली, औंढा नागनाथ व सेनगाव या तीन तालुक्यात एकूण २७२ फेºया रोज होतात. मात्र आगाराच्या गलथान कारभारामुळे रोजच जवळपास ३० ते ५० फेºया रद्द होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकार ...
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या ४०६ ‘क’,‘ड’ वर्गांतील कर्मचाऱ्यांपैकी २२५ कर्मचाऱ्यांना नेमण्यात आले आहे. जवळपास निम्मे कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी व्यस्त असल्याने साहजिकच जिल्हा परिषदेच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. ...
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने बाजारभावापेक्षा जास्तीच्या दराने सॅनेटरी नॅपकीन खरेदीचे टेंडर मंजूर केले होते़ तब्बल दुप्पट दराने सॅनेटरी नॅपकीनचा घाट घातल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर हे टेंडर जिल्हा परिषदेने रद् ...
केंद्र सरकारच्या वतीने महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीचे औचित्य साधून ११ सप्टेंबर ते २७ आॅक्टोबर दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
या कार्यक्र मासाठी रवाना झालेल्यांना प्रतिनिधीच्या बसला ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे यांनी हिरवा झेंडा दाखवत यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. ...
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून व समाजकल्याण विभागाच्या विशेष घटक योजनेतून सुमारे सव्वा दोन कोटी रुपये खर्चून तरुणी व महिलांसाठी सॅनेटरी नॅपकीन खरेदी करण्यात येणार आहेत़ मात्र, बाजारात मिळणाºया चांगल्या प्रतीच्या नॅपकिनपेक्षा ते चांगलेच महाग आह ...