नुक त्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेचे मोठे नुकसान झाले. भाजपला आहे त्या दोन जागाही राखता आल्या नाहीत; तर शिवसेनेच्या आमदारांची संख्या सहावरून केवळ एकवर आली. याउलट सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेसचे चार आमदार निवडून ...
साकोरा : नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव जिल्हा परिषद केंद्रांतर्गत शिक्षण परिषद इंदिरानगर तळवाडे शाळेत संपन्न झाली. या वेळेस सरपंच नामदेव सोनवणे, उपसरपंच सुनिल उगले, सदस्य प्रभाकर माळी यांनी शाळेस संगणक संच तसेच उपसरपंच सुनिल उगले यांनी संगणक टेबल भेट ...
पाटोदा : येवला तालुक्यातील निळखेडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पद्मावती मच्छिंद्र कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित सरपंच संगीता कदम यांच्या अध्यक्षेतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची खेळीमेळीच्या वातावरणात बैठक होऊन उपसरपंचपदाची निवडणूक पार ...
राजकीय मंडळीच नव्हे, तर अधिकाऱ्यांपासून कर्मचाºयापर्यंत सर्वांमध्ये एकच चर्चा होत आहे - कोणता सदस्य अध्यक्ष होणार? नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) या गटातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या १६ आहे, तर सर्वसाधारण प्रवर्गात २० पैकी दोन जागा रिक्त असल्यान ...
सदस्यांना तंत्रस्नेही बनविण्यासाठी जिल्हा परिषदेने टॅबलेट दिले होते. पण कार्यकाळ संपल्यानंतर टॅब सदस्यांना आहे त्या अवस्थेत परत करायचे होते. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने पत्रही काढले, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आता ज्या माजी सदस्या ...
नागपूर जिल्हा परिषदेकडील गट क व ड वर्गातील तब्बल ५४१ कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पदोन्नतीच्या पदाच्या कालबद्ध वेतनश्रेणीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नुकतेच जारी केले. ...
जिल्हा परिषदेत काँग्रेस आघाडीची सत्ता आहे; मात्र राज्यात महाशिवआघाडी झाल्यास जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना ही विद्यमान आघाडी सत्तेत राहू शकते. दुसरीकडे भाजपच्या नेतृत्वात विरोधकांनी मिळून जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी ...