ग्रामविकास विभागाच्या १३ सप्टेंबर २०१९ च्या निर्णयानुसार औद्योगिक क्षेत्रातील ग्रामपंचायतींना थेट मालमत्ता कर वसुली करता येणार नाही. ही जबाबदारी आता एमआयडीसीकडे देण्यात आली. यातील अर्धा वाटा ग्रामपंचायतीला मिळणार आहे. उर्वरित रकमेतून एमआयडीसी स्वत:चा ...
वाढीव मुदत २० डिसेंबरला संपणार असल्याने प्रशासनातर्फेही पुढील कारवाईची रणनीती सुरू झाली आहे. मुदत संपताच नवीन पदाधिकारी निवडीसंबंधी नोटीस जारी केली जाणार आहे. ही नोटीस जारी झाल्याच्या दिनांकापासून दहा दिवसाच्या आत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड होणे बंधनका ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहन अनुदान म्हणून दिल्या जाणाऱ्या रकमेचा ३ कोटी ५३ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा निधी पालम तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे़ ...
नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तीन वर्षांपूर्वी प्रत्येकी २२ हजार रुपये किमतीचे १२२ बायोमेट्रिक यंत्र खरेदी करून ते प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये बसविले होते. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला वळण व शिस्त लावण्यासाठी तसे ...
आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते झेडपीएसके या अॅपचे लोकार्पण करण्यात आले. या अॅपच्या माध्यमातून सभासदांचा आर्थिक व्यवहार अधिक सुलभ व पारदर्शक होईल अशी माहितीही बुरडे यांनी दिली. आमदार भोंडेकर यांनीही या अॅपबद्दल कौतूक व्यक्त करून संचालक मंडळाने ...
जि.प. निवडणुकीसाठी उमेदवारांना १८ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्र सादर करता येईल. नामनिर्देशन प्रक्रिया संपूर्णपणे संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहे. ...
जिल्ह्यात १,३८४ ग्रामपंचायती असून, त्यात ग्रामसेवकांची १०१९ पदे मंजूर आहे. त्यापैकी सद्यस्थितीत ९१६ पदे कार्यरत आहेत. कार्यरत ९१६ पैकी विविध कारणांमुळे ३९ ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले होते. ...
सभेला सुरुवात होताच, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर व्यासपीठावर विराजमान न होता त्या थेट सदस्यांच्या आसनावर जाऊन बसल्या. अध्यक्ष सांगळे यांनी त्यांना व्यासपीठावर बसण्याचा आग्रह धरला ...