सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह चार विषय समिती सभापती आणि दहा पंचायत समिती सभापतींना नवीन पदाधिकारी निवडीपर्यंत कारभार पाहण्याची संधी मिळणार आहे. ...
मागील काही दिवसांपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामुळे आमदारांना वेळ नसल्याने जिल्हा परिषदेच्या राजकीय हालचाली थंडावल्या होत्या. आता मात्र अधिवेशन संपल्यामुळे झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याकर ...
चंद्रपूर जिल्हा परिषदेतील ५६ सदस्यांपैकी भाजपाकडे ३६ सदस्य तर कॉंग्रेसकडे २० सदस्य आहेत. मागील अडीच वर्षांपासून जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे आगामीकाळातही भाजपाकडे सत्ता राहण्याची शक्यता आहे. असे असले तरी कॉंग्रेसही अध्यक्षपदासाठी मोर्चे ...
समाज कल्याण विभागमार्फत मागासवर्गीयांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. याखेरीज दिव्यांगांच्या वैयक्तिक आणि सामूहिक योजनांची ही जबाबदारी याच विभागावर आहे. असे असले तरी या विभागाला तीन वर्षांपासून कायमस्वरूपी स्वतंत्र अधिकारी न मि ...
५० वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झालेल्या कामचुकार १५ कर्मचा-यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...
आदर्श शिक्षक पुरस्कार त्वरित जाहीर करावे, शिक्षकांना स्पर्धा परीक्षेस बसण्याची परवानगी मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर शनिवारी आंदोलन करण्यात आले. ...