जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासनाला ६ कोटींच्या निधीची गरज आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत एक रुपयाही पाठविण्यात आला नसल्याने उधारीवर काम करण्याची वेळ आली आहे. ...
जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेससह शिवसेना एकत्र आल्याने सदस्यांचे संख्याबळ ४० वर गेले असून सत्तेचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेना ही किंगमेकरच्या भूमिकेत आली आहे. जिल्हा परिषदेत सत्तांतर करण्याचा दावा एकीकडे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केला असताना अध्यक्षपद आणि करवीर पंचायत समितीचे उपसभापती शिवसेनेला मिळाले पाहिजे अशी भूमिका माजी आमदार चंद् ...
जिल्हा परिषदेतील सदस्य संख्येवरच अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतींचे वाटप केले जाणार आहे. मात्र कोणत्या पक्षाला कोणत्या विषय समित्या देण्यात येणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. शिवसेनेत अध्यक्षपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात ...
अनेक बाबतींत कोल्हापूर जिल्हा आघाडीवर असताना, मुलींचा जन्मदर मात्र कमी आहे. हे जिल्ह्यासाठी लाजिरवाणे आहे, अशी खंत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यक्त केली. ...
जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या किंवा अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने विशेष मागास प्रवर्गाचे किंवा बिगर मागास वर्गाचे प्रमाणपत्र सादर केलेले किंवा अनुसूूचित जमातीचा दावा सोडून दिलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आता आपली नोकरी जाणार या भ ...
नाशिक : मालेगाव तालुक्यातील टोकडे ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून, ज्या कामांच्या नावाने देयके काढण्यात आली ती कामेच गावात अस्तित्वात नसल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यां ...
लोकमत न्युज नेटवर्क नाशिक : जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कारकिर्दीत गुरुवारी (दि. २६) रोजी करण्याचे ... ...