‘स्वच्छता दर्पण’ या स्पर्धेमध्ये भारतामधील अव्वल १0 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरचा समावेश करण्यात आला आहे. रविवार (दि. १२) दिल्ली येथे होणाऱ्या कार्यशाळेमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचाही गौरव करण्यात येणार आहे. ...
जिल्हा परिषदेमध्ये ५२ सदस्य संख्या असून भाजपाकडे ३१ सदस्यांच बहूमत आहे. तर काँग्रेसकडे १३, राष्ट्रवादी काँग्रेस, बहूजन समाज पार्टी व शिवसेनेकडे प्रत्येकी दोन तर आरपीआय आणि अपक्ष प्रत्येकी एक सदस्य आहे.आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या अध्यक् ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या कारभाराविषयी पदाधिकारी, सदस्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी गठित केलेल्या समितीची चौकशी अंतिम टप्प्यात आली असून, आठवडाभरात ती पूर्ण होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर त्याचा अहवाल ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे वाटप व त्यापाठोपाठ समित्यांच्या पुनर्रचनेसाठी पुढच्या आठवड्यात जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली असून, सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षांसह नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत हजेरी लावून क ...
येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी ७ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून, अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते? याकडे लक्ष लागले आहे़ ...
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. राज्यात झालेल्या सत्ताबदलामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. सकाळी ७.३० वाजतापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. ...
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक गुरुवारी (दि. २) पार पडून अध्यक्षपदी सेनेचे बाळासाहेब क्षीरसागर व उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सयाजीराव गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्यानंतर दुस-याच दिवशी शुक्रवारी विषय समित्यांच्या निवडणु ...