जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले जाणार हे स्पष्ट आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे तीन पक्ष मिळून महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करणार आहे. पक्षाने तसे धोरणच ठरविले आहे. तीनही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनीसुद्धा त्यासाठी पूर्णत: अनुकूलता दर ...
केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत असलेली ही योजना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविली जाते. मुलगा किंवा मुलगी या दोघांपैकी एक अनुसूचित जाती वा जमातीचे असल्यास व त्यांनी आंतरजातीय विवाह केला असल्यास त्यांना ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची ...
ZP Election 2020 : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांना देखील कोल्हापूर जिल्हा परिषद गमवावी लागली. त्यानंतर केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांना जालना आणि पंकजा मुंडे यांना बीड जिल्हा परिषद आपल्याकडे राखता आली नाही. ...
माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यापर्यंत अनेक भाजप नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावूनही राज्यातील सत्ता गमावल्याचा फटका या पक्षाला पालघर जिल्हा परिषदेत बसला. ...
जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सदस्यांची ३२ पदे रिक्त झाली असून, या समित्यांवर सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविली आहे. स्थायी समितीसह अन्य विषय समित्यांच्याही सदस्यांची पदे रिक्त अ ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या, परंतु वापराविना पडून असलेल्या बायोमेट्रिक यंत्रांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या तालुकास्तरीय ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची गेल्या आठवड्यात व त्यापाठोपाठ विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक पार पडली असून, अध्यक्षपदावर सेनेचे बाळासाहेब क्षीरसागर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सयाजीराव गायकवाड यांची नियुक्ती झाली ...